SPMCIL Recruitment 2020 Apply for 16 Posts.

SPMCIL Recruitment 2020, सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये एकून १६ जागांची भरती.

SPMCIL Recruitment 2020, Security Printing And Minting Corporation of India Limited Recruitment 2020 Apply for 16 Posts. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मध्ये एकून १६ जागांची भरती असिस्टंट मॅनेजर ( मटेरिअल्स ), असिस्टंट मॅनेजर ( R & D ) , असिस्टंट मॅनेजर ( HR ), असिस्टंट मॅनेजर ( लीगल ) या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहित घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- १६ जागा

पदाचे नाव :-

  1. असिस्टंट मॅनेजर ( मटेरिअल्स ),
  2. असिस्टंट मॅनेजर ( R & D )
  3. असिस्टंट मॅनेजर ( HR )
  4. असिस्टंट मॅनेजर ( लीगल )

शिक्षणिक पात्रता :-

  1. असिस्टंट मॅनेजर ( मटेरिअल्स ) साठी  प्रथम श्रेणी मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / पल्प & पेपर टेक्नोलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नोलॉजी प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी. आणि मटेरियल मॅनेजमेंट स्टोअर्स मॅनेजमेंट / खरेदी / ऑपरेशन मॅनेजमेंट / सप्लाय चेन मॅनेजमेंट / लॉजिस्टिक मॅनेजमेंट या मध्ये २ वर्षाचा पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा / MBA असावा.
  2. असिस्टंट मॅनेजर ( R & D ) साठी प्रथम श्रेणी B.Tech / B.E (  मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / केमिकल मेटलर्जी / पल्प & पेपर ) किंवा M.Sc ( केमिस्ट्री )
  3. असिस्टंट मॅनेजर ( HR ) साठी  प्रथम श्रेणी PM and IR पदव्युत्तर पदवी / MSW / MBA किंवा मॅनेजमेंट मध्ये प्रथम श्रेणी PG डिप्लोमा
  4. असिस्टंट मॅनेजर ( लीगल ) साठी प्रथम श्रेणी विधी पदवी.

वयाची अट :-  १८ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्ष ते ३० वर्ष [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : 3 वर्ष सुट ]

Fee :- General / OBC / EWS : 600/- ,  [ SC / ST / PWD / ExSM : 200/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ नोव्हेंबर २०२०

SPMCIL Recruitment 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *