
SSB Recruitment 2020 Apply for 1522 Posts.
SSB Recruitment 2020, सशस्त्र सीमा बलामध्ये एकून १५२२ जागांची भरती.
SSB Recruitment 2020, Sashastra Seema Bal Recruitment 2020 Apply for 1522 Posts. सशस्त्र सीमा बलामध्ये एकून १५२२ जागांची भरती कॉन्स्टेबल [ ड्रायव्हर ], कॉन्स्टेबल [ लॅब असिस्टंट ], कॉन्स्टेबल [ व्हेटनरी ], कॉन्स्टेबल [ आया ], कॉन्स्टेबल [ कारपेंटर ], कॉन्स्टेबल [ प्लंबर ], कॉन्स्टेबल [ पेंटर ], कॉन्स्टेबल [ टेलर ], कॉन्स्टेबल [ कॉब्लर ], कॉन्स्टेबल [ गार्डनर ], कॉन्स्टेबल [ कुक ], कॉन्स्टेबल [ वॉशरमन ], कॉन्स्टेबल [ बार्बर ], कॉन्स्टेबल [ सफाईवाला ], कॉन्स्टेबल [ वॉटर कॅरियर ], कॉन्स्टेबल [ वेटर ], या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- 1522 जागा
पदाचे नाव :-
- कॉन्स्टेबल [ ड्रायव्हर ],
- कॉन्स्टेबल [ लॅब असिस्टंट ],
- कॉन्स्टेबल [ व्हेटनरी ],
- कॉन्स्टेबल [ आया ],
- कॉन्स्टेबल [ कारपेंटर ],
- कॉन्स्टेबल [ प्लंबर ],
- कॉन्स्टेबल [ पेंटर ],
- कॉन्स्टेबल [ टेलर ],
- कॉन्स्टेबल [ कॉब्लर ],
- कॉन्स्टेबल [ गार्डनर ],
- कॉन्स्टेबल [ कुक ],
- कॉन्स्टेबल [ वॉशरमन ],
- कॉन्स्टेबल [ बार्बर ],
- कॉन्स्टेबल [ सफाईवाला ],
- कॉन्स्टेबल [ वॉटर कॅरियर ],
- कॉन्स्टेबल [ वेटर ],
शिक्षणिक पात्रता :-
- कॉन्स्टेबल [ ड्रायव्हर ] साठी उमेदवार १०वि पास असावा आणि अवजड वाहन चालक परवाना असावा.
- कॉन्स्टेबल [ लॅब असिस्टंट ] साठी उमेदवार १० वि पास आणि लॅब असिस्टंट कोर्स असावा.
- कॉन्स्टेबल [ व्हेटनरी ] साठी उमेदवार १० वि पास असावा.
- कॉन्स्टेबल [ आया ] साठी उमेदवार १० वि पास आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र आणि १ वर्ष अनुभव असावा.
- कॉन्स्टेबल [ कारपेंटर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा.
- कॉन्स्टेबल [ प्लंबर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ पेंटर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ टेलर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ कॉब्लर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ गार्डनर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ कुक ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ वॉशरमन ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ बार्बर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ सफाईवाला ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ वॉटर कॅरियर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
- कॉन्स्टेबल [ वेटर ] साठी उमेदवार १० वि पास आणि २ वर्ष अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI प्रमाणपत्र / ITI डिप्लोमा असावा
वयाची अट :- [ SC / ST : 5 वर्ष सुट, OBC : ३ वर्ष सुट ]
- कॉन्स्टेबल [ ड्रायव्हर ] साठी २१ वर्ष ते २७ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ लॅब असिस्टंट ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ व्हेटनरी ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ आया ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ कारपेंटर ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ प्लंबर ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ पेंटर ] साठी १८ वर्ष ते २५ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ टेलर ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ कॉब्लर ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ गार्डनर ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ कुक ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ वॉशरमन ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ बार्बर ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ सफाईवाला ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ वॉटर कॅरियर ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
- कॉन्स्टेबल [ वेटर ] साठी १८ वर्ष ते २३ वर्ष असावा.
Fee :- General / OBC : 100/- , [ SC / ST / ExSM / महिला : फी नाही ]
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० डिसेंबर २०२०
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.
