SSC JE Recruitment 2020 Apply for various posts,

SSC JE Recruitment 2020, स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून ज्युनिअर इंजिनिअर या पदाकरिता मेगा भरती.

SSC JE Recruitment 2020, Staff Selection Commission Junior Engineers Recruitment 2020, स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून ज्युनिअर इंजिनिअर या पदाकरिता मेगा भरती Civil Engineers, Electrical Engineers, Mechanical Engineers, Junior electrical and mechanical engineers या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- पद संख्या सध्या निश्चित केले नाही.

पदाचे नाव :-

  1. Junior Civil Engineers,
  2. Junior Electrical Engineers,
  3. Junior Mechanical Engineers,
  4. Junior electrical and mechanical engineers,

शिक्षणिक पात्रता :- या पदासाठी उमेदवार सिव्हील / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिकल इंजिनिअरिंग पदवी / डिप्लोमा असावा.

वयाची अट :- १ जानेवारी २०२१ रोजी ३० वर्ष ते ३२ वर्षापर्यत [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : 3 वर्ष सुट ]

Fee :- General / OBC : 100/- , [ SC / ST / PWD / ExSM / महिला : फी नाही ]

CBT ( पेपर ) :- २२ ते २५ मार्च २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३० ऑक्टोबर २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

SSC JE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *