Thane Municipal Corporation Recruitment 2020 Apply 47 Posts

Thane Municipal Corporation Recruitment 2020, ठाणे महानगरपालिका अंतर्गत  एकून ४७ जागांची भरती.

Thane Municipal Corporation Recruitment 2020, [ TMC ]  ठाणे महानगरपालिका अंतर्गत  एकून ४७ जागांची भरती अधिष्टता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक , अधिव्याख्याता , दंत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ४७ जागा

पदाचे नाव :- अधिष्टता, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक , अधिव्याख्याता , दंत वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- अधिष्टता साठी वैद्यक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी आणि १० वर्ष अनुभव

               वैद्यकीय आरोग्य अधिकारी साठी MBBS आणि P.S.M / D.P.H आणि १५ वर्ष अनुभव

               प्राध्यापक साठी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्ष अनुभव

               सहयोगी प्राध्यापक  साठी पदव्युत्तर पदवी आणि ४ वर्ष अनुभव

               अधिव्याख्याता साठी पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्ष अनुभव

               दंत वैद्यकीय अधिकारी आणि BDS आणि २ वर्ष अनुभव

              वैद्यकीय अधिकारी साठी MBBS

वयाची अट :- २४ फेब्रुवारी २०२० रोजी

             अधिष्टता साठी किमान ५० वर्ष

             वैद्यकीय आरोग्य अधिकारी  साठी किमान ४० वर्ष

             प्राध्यापक साठी किमान ४५ वर्ष

            सहयोगी प्राध्यापक साठी ४० वर्ष

            अधिव्याख्याता साठी किमान ३५ वर्ष

            दंत वैद्यकीय अधिकारी साठी किमान १८ वर्ष

            वैद्यकीय अधिकारी साठी किमान १८ वर्ष

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *