Thane Municipal Corporation Recruitment 2020 Apply For 2 Posts

Thane Municipal Corporation Recruitment 2020

Thane Municipal Corporation Recruitment 2020, ठाणे महानगरपालिका अंतर्गत  एकून 2 जागांची भरती.

Thane Municipal Corporation Recruitment 2020, TMC Recruitment 2020 Apply for 2 posts,   ठाणे महानगरपालिका अंतर्गत  एकून 2 जागांची भरती जनगणना अधिकारी आणि संचालक [ चिंतामणराव देशमुख प्रशाकीय प्रशिक्षण संस्था ]   या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- 2 जागा

पदाचे नाव :- जनगणना अधिकारी

           संचालक

शिक्षणिक पात्रता :- जनगणना अधिकारी साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि शासनाच्या किंवा महानगरपालिकेच्या जनगणना विभागात कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव  आणि ठाणे महानगरपालिका मध्ये काम केले असल्यास प्राधान्य असेल.

               संचालक साठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि UPSC आणि MPSC वर्ग १ व वर्ग २ साठी असणाऱ्या परीक्षा साठी शासन मान्यता प्राप्त संस्थेत प्रशिक्षण म्हणून कमीत कमी ५       वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आणि चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत काम केले असल्यास प्राधान्य असेल.

वयाची अट :- उमेदवार ५९ वर्ष ते ६५ वर्ष दरम्यान असावा.

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ मार्च २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

अर्ज भरण्याचा तसेच Online पद्धतीने सादर करण्याचा सूचना :- TMC भरती साठी उमेदवार www.thanecity.gov.in  या संकेत स्थळावर ईसुविधा या सदराखाली भरती येथे क्लिक केल्यावर ऑनलाईन लिंक उपलब्ध होईल Link for Applying for the post of Census Officer and Director, Chintamanro Deshmukh Institute for Administrative Career या लिंक वर उमेदवार Click करून आपला अर्ज सादर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *