VVCMC Recruitment 2021 Apply for 66 Posts.

VVCMC Recruitment 2021 Apply for 66 Posts.

पदाचे नाव :-

  1. वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ )
  2. वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ )
  3. स्टाफ नर्स
  4. औषध निर्माता
  5. प्रयोग शाळा तंत्रज्ञ

शिक्षणिक पात्रता :-

   1.  वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ ) साठी उमेदवार MBBS असावा.

   2.  वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ ) साठी उमेदवार MBBS असावा.

   3.  स्टाफ नर्स साठी उमेदवार B.sc ( नर्सिंग / जनरल नर्सिंग ) असावा.

   4.  औषध निर्माता साठी उमेदवार B.Pharm / D.Pharm असावा.

   5.  प्रयोग शाळा तंत्रज्ञ साठी उमेदवार DMLT असावा.

वयाची अट :-

   1.  वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ ) साठी उमेदवार ७० वर्षापर्यंत  असावा.

   2.  वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ ) साठी उमेदवार ७० वर्षापर्यंत  असावा.

   3.  स्टाफ नर्स साठी उमेदवार ६५ वर्ष पर्यंत  असावा.

   4.  औषध निर्माता साठी उमेदवार ६५ वर्षापर्यंत  असावा.

   5.  प्रयोग शाळा तंत्रज्ञ साठी उमेदवार ६५ वर्षापर्यंत  असावा.

fee :- खुला प्रवर्ग : १५०/- [ मागासवर्गीय ; १००/- ]

थेट मुलाखत :-

1.    वैद्यकीय अधिकारी ( पूर्ण वेळ )  :- २३ मार्च २०२१

2.    वैद्यकीय अधिकारी ( अर्ध वेळ )  :-  २३ मार्च २०२१

3.    स्टाफ नर्स  :- २४ मार्च २०२१

4.    औषध निर्माता :- २४ मार्च २०२१

5.    प्रयोग शाळा तंत्रज्ञ :- २४ मार्च २०२१

मुलाखतिचे ठिकाण :-  वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलवाडा, विरार [ पूर्व ]

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

vvcmc recruitment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *