Washim Rojgar Melava 2020, वाशिम रोजगार मेळावा मध्ये एकून २४१+ जागांची भरती.

Washim Rojgar Melava 2020, वाशिम रोजगार मेळावा मध्ये एकून २४१+ जागांची भरती  ३१ जानेवारी २०२० रोजी वेळ सकाळी १० वाजता , स्थळ :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जांबरोड, मंगरूळपीर, जि. वाशिम  येथे होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- २४१+

शैक्षणिक पात्रता :- शिक्षणिक पात्रता साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात पाहावी.

वयाची अट :- १८ वर्ष ते ३५ वर्ष

मेळाव्याचे टिकाण :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जांबरोड, मंगरूळपीर, जि. वाशिम  

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *