WCD Pune Recruitment 2020 Apply for 83 posts

WCD Pune Recruitment 2020 महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तलया मध्ये एकून ८३ जागांची भरती.
WCD Pune Recruitment 2020, Women & Child Development Department pune Maharashtra Recruitment 2020 Apply for 83 Posts. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास आयुक्तलया मध्ये एकून ८३ जागांची भरती राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी,प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक ,महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी आणि Online पद्धतीने अर्ज सादर करावा.
एकुण जागा :- ८३ जागा
पदाचे नाव :- राज्य प्रकल्प समन्वयक,
विशेषज्ञ लिंग,
संशोधन अधिकारी,
प्रशिक्षण व संशोधन अधिकारी,
सहाय्यक ,
महिला कल्याण अधिकारी,
जिल्हा समन्वयक
शैक्षणिक पात्रता :- राज्य प्रकल्प समन्वयक साठी ६०% गुणासह पदवीधर आणि ६०% गुणासह सोशल वर्क / हयुमॅनिटीज / सोशल सायन्स किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी आणि ५ वर्ष अनुभव
विशेषज्ञ लिंग साठी ६०% गुणासह पदवीधर आणि ६०% गुणासह सोशल वर्क / हयुमॅनिटीज / सोशल सायन्स किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी आणि १ वर्ष अनुभव
संशोधन अधिकारी साठी ६०% गुणासह पदवीधर आणि ६०% गुणासह सोशल वर्क / हयुमॅनिटीज / सोशल सायन्स किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्ष अनुभव
प्रशिक्षण व संशोधन अधिकारी साठी ६०% गुणासह पदवीधर आणि ६०% गुणासह सोशल वर्क / हयुमॅनिटीज / सोशल सायन्स किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्ष अनुभव
सहाय्यक साठी ६०% गुणासह B.com आणि ३ वर्ष अनुभव
महिला कल्याण अधिकारी साठी ६०% गुणासह पदवीधर आणि ६०% गुणासह सोशल वर्क / हयुमॅनिटीज / सोशल सायन्स किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी
जिल्हा समन्वयक साठी ६०% गुणासह पदवीधर आणि ६०% गुणासह सोशल वर्क / हयुमॅनिटीज / सोशल सायन्स किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी
वयाची अट :- राज्य प्रकल्प समन्वयक साठी ४५ वर्ष ते ५० वर्ष
विशेषज्ञ लिंग साठी ३५ वर्ष ते ४५ वर्ष
संशोधन अधिकारी साठी ४५ वर्षापर्यंत
प्रशिक्षण व संशोधन अधिकारी साठी ४५ वर्षापर्यंत
सहाय्यक साठी ३५ वर्षापर्यंत
महिला कल्याण अधिकारी साठी ३५ वर्षापर्यंत
जिल्हा समन्वयक साठी ३५ वर्षापर्यंत
Fee :- १००/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १३ मार्च २०२०
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.