Coal India Recruitment

WCL Recruitment 2020 Apply for 303 Posts.

WCL Recruitment 2020, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये एकूण ३०३ जागांची भरती.

WCL Recruitment 2020, Western Coalfields Limited Recruitment 2020 Apply for 303 Posts, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये एकूण ३०३ जागांची भरती पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

Post url :- www.Naukrisarkari.co/ WCL-Recruitment

एकुण जागा :- 303 जागा

पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस

टेक्निशियन अप्रेंटिस

शिक्षणिक पात्रता :- पदवीधर अप्रेंटिस साठी BE / B tech / AMIE ( माईनिंग )

टेक्निशियन अप्रेंटिस साठी माईनिंग / खान सर्वेक्षण डिप्लोमा.

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १९ मे २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवाराने खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment