Western Railway Recruitment 2020 Apply for 177 Posts.

Western Railway Recruitment 2020 , पश्चिम रेल्वे एकूण 177 जागांची भरती.

Western Railway Recruitment 2020 , Western Railway Recruitment 2020 Apply for 177 posts. पश्चिम रेल्वे एकूण 177 जागांची भरती CMP-GDMO, CMP स्पेशलिस्ट, रेनल रिप्लेसमेंट, हेमोडायलेसीस टेक्निशियन, हॉस्पिटल अटेंडंट, हाऊस कीपिंग असिस्टंट या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि आपला अर्ज सादर करावा.

Posts : www.Naukrisarkari.co/western railway recruitment

एकुण जागा :- १७७ जागा

पदाचे नाव :- १. CMP-GDMO

२. CMP स्पेशलिस्ट

३. रेनल रिप्लेसमेंट/ हेमोडायलेसीस टेक्निशियन

४. हॉस्पिटल अटेंडंट

५. हाऊस कीपिंग असिस्टंट

शिक्षणिक पात्रता :- १. CMP-GDMO साठी MBBS असावा.

२. CMP स्पेशलिस्ट साठी MBBS आणि PG पदवी किंवा डिप्लोमा असावा.

३. रेनल रिप्लेसमेंट/ हेमोडायलेसीस टेक्निशियन साठी Bsc + हेमोडायलिजिस डिप्लोमा किंवा २ वर्ष अनुभव असावा.

४. हॉस्पिटल अटेंडंट साठी १० वि पास आणि अनुभव असावा.

५. हाऊस कीपिंग असिस्टंट साठी १० वि पास असावा.

वयाची अट :- २५ मे २०२० रोजी, [ SC / ST : 5 वर्ष सुट , OBC : ३ वर्ष सुट ]

१. CMP-GDMO साठी ५३ वर्षापर्यंत असावा

२. CMP स्पेशलिस्ट साठी ५३ वर्षापर्यंत असावा

३. रेनल रिप्लेसमेंट/ हेमोडायलेसीस टेक्निशियन साठी २० ते ३३ वर्ष असावा

४. हॉस्पिटल अटेंडंट साठी १८ वर्ष ते ३३ वर्ष असावा.

५. हाऊस कीपिंग असिस्टंट साठी १८ वर्ष ते ३३ वर्ष असावा.

Fee :- फी नाही

मुलाखत Whatsapp व्दारे :- २५ मे २०२०

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ मे २०२०

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *