ZP Latur Recruitment 2020 Apply For 76 posts

ZP Latur Recruitment 2020, लातूर जिल्हा परिषद मध्ये एकून ७६ जागांची भरती.

ZP Latur Recruitment 2020, Zila Parishad Latur Recruitment For 76 Yoga Teachers  Posts लातूर जिल्हा परिषद मध्ये एकून ७६ जागांची भरती योग शिक्षक या पदासाठी होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचून अधिक माहिती घ्यावी आणि Offline पद्धतीने अर्ज सादर करावा.

एकुण जागा :- ७६ जागा

पदाचे नाव :- योग शिक्षक

शैक्षणिक पात्रता :- प्रमाणित आणि अनुभव असलेले प्रमाणित योग संस्था उमेदवार असावा .

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद , लातूर  

Fee :- फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *