ZP Palghar Bharti 2020, पालघर जिल्हा परिषद २०२० भरती.

ZP Palghar Bharti 2020, पालघर जिल्हा परिषद २०२० भरती मध्ये वकील या पदासाठी भरती होत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहीरात वाचून Offline  पद्धतीने अर्ज सादर करावा.

पदाचे नाव :- वकील

शैक्षणिक पात्रता :-  L.L.B / L.L.M  

वयाची अट :- उमेदवारांचे वय कमाल ४५ वर्ष असावे किमान वय १८ वर्ष असावे.

अर्ज पाटवण्याचा पत्ता :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर मुख्य प्रशाकीय इमारत, नवीन विक्रीकर कार्यालय , नवली ता. जि. पालघर  

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ८ फेब्रुवारी २०२०

अधिक माहिती साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात वाचावी.

Leave a Comment